Doctor City

आता दवाखान्यात तासन-तास बसण्याची गरज नाही.
डॉक्टर सिटी ॲप्लिकेशन वरून नंबर लावा आणि वाचवा आपला अमूल्य वेळ.

Benefits

For Patients & Doctors

👤 For Patients

  • आवडत्या डॉक्टरची निवड करता येते
  • घरातून नंबर लावून अपॉइंटमेंट बुक करता येते
  • आपल्या नंबरची लाईव्ह अपडेट्स पाहता येते
  • नंबर जवळ आल्यावर नोटिफिकेशन मिळते
  • जास्त वेळ दवाखान्यात जावून बसण्याची गरज पडत नाही
  • पेशंटचा व सोबतच्या व्यक्तीचा वेळ वाचतो

👨‍⚕️ For Doctors

  • डिजिटल क्यू मॅनेजमेंट
  • दवाखान्यात गर्दी कमी होते
  • कोणत्या दिवशी किती पेशंट आले याची हिस्ट्री एका क्लिकवर उपलब्ध राहते
  • डॉक्टर सुटीवर असल्यास पेशंटना अपडेट्स देता येते
  • गर्दी कमी झाल्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होण्यास मदत होते
  • पेशंटचा वेळ वाचल्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या पेशंटमध्ये वाढ होण्याची शक्यता वाढते
  • पेशंट मॅनेजमेंट करण्यास सोपे जाते

Doctor City App

Real App Screenshots & Clinic Experience

डॉक्टर सिटीसोबत आधुनिक डिजिटल दवाखाना अनुभव
डॉक्टर सिटीसोबत आधुनिक डिजिटल दवाखाना अनुभव
सुलभ अपॉइंटमेंट बुकिंग आणि जलद टोकन व्यवस्थापन
सुलभ अपॉइंटमेंट बुकिंग आणि जलद टोकन व्यवस्थापन
सोप्या पद्धतीने अपॉइंटमेंट्स बुक करा आणि वेळ वाचवा
सोप्या पद्धतीने अपॉइंटमेंट्स बुक करा आणि वेळ वाचवा
Doctors List Screen 1
Doctors List Screen 2

Our Expert Doctors

Doctors who joined via Join Now

👨‍⚕️

Dr. Rajesh Patil

General Physician

👩‍⚕️

Dr. Priya Deshmukh

Gynecologist

👨‍⚕️

Dr. Amit Kulkarni

Orthopedic

Doctor Join Now

Join Doctor City & start digital queue management

Book Appointment

Book your visit today & save waiting time