Doctor City
आता दवाखान्यात तासन-तास बसण्याची गरज नाही.
डॉक्टर सिटी ॲप्लिकेशन वरून नंबर लावा आणि वाचवा आपला अमूल्य वेळ.
Benefits
For Patients & Doctors
👤 For Patients
- आवडत्या डॉक्टरची निवड करता येते
- घरातून नंबर लावून अपॉइंटमेंट बुक करता येते
- आपल्या नंबरची लाईव्ह अपडेट्स पाहता येते
- नंबर जवळ आल्यावर नोटिफिकेशन मिळते
- जास्त वेळ दवाखान्यात जावून बसण्याची गरज पडत नाही
- पेशंटचा व सोबतच्या व्यक्तीचा वेळ वाचतो
👨⚕️ For Doctors
- डिजिटल क्यू मॅनेजमेंट
- दवाखान्यात गर्दी कमी होते
- कोणत्या दिवशी किती पेशंट आले याची हिस्ट्री एका क्लिकवर उपलब्ध राहते
- डॉक्टर सुटीवर असल्यास पेशंटना अपडेट्स देता येते
- गर्दी कमी झाल्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होण्यास मदत होते
- पेशंटचा वेळ वाचल्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या पेशंटमध्ये वाढ होण्याची शक्यता वाढते
- पेशंट मॅनेजमेंट करण्यास सोपे जाते
Doctor City App
Real App Screenshots & Clinic Experience


Our Expert Doctors
Doctors who joined via Join Now
👨⚕️
Dr. Rajesh Patil
General Physician
👩⚕️
Dr. Priya Deshmukh
Gynecologist
👨⚕️
Dr. Amit Kulkarni
Orthopedic
Doctor Join Now
Join Doctor City & start digital queue management
Book Appointment
Book your visit today & save waiting time


